मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया

मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)

#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम गव्हाचे पिठ
  2. ५० ग्रॅम बारीक चिरलेली मेथी(शक्यतो पानेच घ्या)
  3. 2-3 टिस्पुनदही
  4. 1/4 टिस्पुनहळद
  5. 1-2 टिस्पुनतिखट
  6. 1-2 टिस्पुनसफेद तिळ
  7. 1 टिस्पुनसाखर
  8. चविनुसारमीठ
  9. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  10. 2 टिस्पुनतेल
  11. 2-3 टेबलस्पुनसाजुक तुप

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    परातीत वरील सर्व साहित्य मिक्स करा व घट्ट पिठाचा गोळा मळुन ठेवा५ मिनिटाने लहान लहान गोळे पिठावर लाटुन थेपले बनवा व तेलावर नंतर तुपावर भाजा

  2. 2

    गरमागरम मेथीचे थेपले प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत तिखटगोड लिंबाचे लोणचे व मुळ्याच्या ठेचा देता येईल(हेल्दी पोटभरीचा नाष्टा)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes