कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GR2

गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.

#GR2

गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.

पुढे वाचा

गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GR2

गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.

#GR2

गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मि.
४ जणांसाठी
  1. 1/2 कपबेसन
  2. 6बारीक काटेरी वांगी
  3. 2मध्यम बारीक चिरलेले कांदे
  4. 2 टिस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
  5. 1 टिस्पून हळद
  6. 1 टेबलस्पूनकांदे लसूण मसाला
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी गरजेनुसार
  9. तेल गरजेनुसार
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1 टेबलस्पूनतीळकूट
  12. 4 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  13. 1 टिस्पून गरम मसाला
  14. 1 टिस्पून धणेपूड
  15. १ टिस्पून जिरेपूड
  16. 6 टेबलस्पूनसुक्या खोबऱ्याची बारीक पूड
  17. 2उभे चिरलेले कांदे
  18. आलं, लसूण
  19. 1 टेबलस्पूनधणे
  20. 1 टेबलस्पूनजीरे
  21. 1 टेबलस्पूनखसखस
  22. कडीपत्ता, हिंग
  23. चिंचेचा कोळ, गूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मि.
  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या. व त्याला चिरा पाडा.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता ही वांगी मिठाच्या पाण्यात थोड्या वेळा करता तशीच ठेवा.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमधे बेसन कोरडेच भाजून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका प्लेटमधे भाजलेले बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ, कांदा, शेंगदाणे कूट, सुके खोबरे किस, कोथिंबीर आणि थोडे तेल घाला.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हे मिश्रण हातानेच छान एकत्र करा.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार मिश्रण वांग्यामधे छान भरून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता ही स्टीम (वाफवून) घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    पॅनमधे थोडे तेल गरम करून त्यात धणे, जीरे आणि खसखस छान परतून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    नंतर त्यात उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण, सुके खोबरे किस, तिळकूट, कोथिंबीर घालून छान परतून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आता हे साहित्य छान बारीक वाटून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्ता आणि तयार वाटण घालून छान परतून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    नंतर त्यात हिंग,लाल तिखट,हळद, मीठ घाला.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    थोडे पाणी घालून छान एकत्र करून घ्या.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
  14. 14

    आता त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
  15. 15

    उकड काढलेली वांगी घालून छान वाफ काढा.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 15 फोटो
  16. 16

    वरून कोथिंबीर घाला.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 16 फोटो
  17. 17

    गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा.

    गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 17 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
31 जानेवारी 2023 10:35 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 फेब्रुवारी 2023 05:57
wow, Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. क्रिस्पी गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  2. सोयाबीन ची आमटी (Soyabean Chi Amti Recipe In Marathi)
  3. मटार मेथी (Matar Methi Recipe In Marathi)
  4. कायरोळी (Kairoli Recipe In Marathi)
  5. तुकडी (Tukdi Recipe In Marathi)
  1. बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
  2. तुकडी (Tukdi Recipe In Marathi)
  3. बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
  4. खुसखुशीत बाजरीच्या कापण्या.(Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16780804
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close