फणसाची ग्रेव्ही भाजी (Fansachi Gravy Bhaji Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
फणसाची ग्रेव्ही भाजी (Fansachi Gravy Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फणसाचे काप स्वच्छ पाण्याने धुऊन तेलात फ्राय करून घेतले.
- 2
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा लसूण जीरे पेस्ट मसाला वाटण घालून मिक्स करावे परतुन घेतले.
- 3
नंतर त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून परतून टमाटर घालून मवु होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात फ्राय केलेले फणसाचे काप घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 4
नंतर त्यात फोडणी बुडेल येवढं पाणी घालून उकवुन घेतले.
- 5
नंतर त्यात सांबार घालून मिक्स करावे गरमागरम पोळी सोबत डीश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
- "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
- चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
- "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
- पौष्टिक लाडू (Paushtic Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16794853














टिप्पण्या