कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे.

#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे.

पुढे वाचा

मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे.

#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 ते 30 मिनिटे
तीन
  1. 1जुडी पालक भजी
  2. 1 वाटीमुगडाळ
  3. 1मोठा कांदा बारीक चिरून
  4. 1 चमचालाल तिखट मसाला
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. 1 छोटा चमचामोहरी
  7. 2 चमचेसुके खोबरे, कांदा भाजून वाटून घेतलेला मसाला
  8. 1टोमॅटो बारीक चिरून
  9. चवीनुसारमीठ
  10. फोडणीसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक भाजीची पाने स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुऊन घेतली. आणि बारीक चिरून घेतली.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मुगडाळ स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुऊन घेतली. आणि पाणी घालून भिजत ठेवली.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घेतला.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला, 2 चमचे सुके खोबरे, कांदा भाजून बारीक वाटून घेतलेला मसाला घालून चांगले मिक्स करून घेतले.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्यात भिजवून घेतलेली मुगडाळ आणि बारीक चिरून घेतलेली पालक घालून सर्व साहित्य चांगले परतून घेतले. आणि त्यात 2 चमचे पाणी घालून भाजी चांगली शिजवून घेतली.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर त्यात 1 टोमॅटो बारीक चिरून घातला. आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम मुगडाळ पालक भाजी. ही भाजी पोळी किंवा भाकरी बरोबर अतिशय सुंदर लागते.

    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
11 फेब्रुवारी 2023 09:39 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
  2. चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
  3. बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. पडवळ चणाडाळ भाजी (Padwal Chanadal Bhaji Recipe In Marathi)
  5. पुलाव (Pulao Recipe In Marathi)
  1. डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
  2. पुलाव (Pulao Recipe In Marathi)
  3. चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
  4. बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16799523
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close