कुकिंग सूचना
- 1
खडे मसाले न भाजता मीक्सर जार मधेएकदा फिरवून घ्या.
- 2
आता कांदा,लसूण,आल,कढीपत्ता,मिरची हे सर्व घालून मीक्सर ला पाणी न वापरता पेस्ट करून घ्या.
- 3
तयार वाटण,लाल तिखट,हळद,मीठ चिकन ला लावून घ्या चिकन मुरवत ठेवा
(रंगा येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरु शकता मी नाही वापरल) - 4
तोपर्यंत मिक्सर ला थोड पानी,ओला नारळ याची पेस्ट करा तयार पेस्ट गाळून घ्या घट्टसर नारळाचे दुध तयार
- 5
आता गैसवर एका भांड्यात तयार नारळाच दुध घालुन मूरवत ठेवलेल चिकन त्यात घालून (कोणत्याही जाड बुडाच्या भांड्यात बनवा)
- 6
एकदा पळी हलवून घ्या आणी झाकण थोड खुल ठेवून बारिक गैसवर छान शिजवून घ्या. जसजस चिकन शिजल तसतस तेल सुटलेल दिसेल नारळा च्या दुधाने तेल आपोआप सुटत.
* पाणी,तेल,बटर, काहीच घालाव नाही लागत नारळा च दुध आणी चिकनला सुटलेल पाणी यातच चिकन ग्रेव्ही बनते. - 7
मस्त अशी ऑईल फ्री आणी वॉटर फ्री चिकन ग्रेव्ही खाण्यासाठी तयार.
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या