डाळव्याची चटणी रेसिपी

Padma Dixit @Padmadixit22
डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.
डाळव्याची चटणी रेसिपी
डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व हिरवी मिरची लसूण कोथिंबीर दाण्याचा कूट आणि मीठ घालून बारीक करून घ्यावे.
- 2
बारीक केल्यावर त्यात नंतर थोडे थोडे पाणी घालून छान बारीक करून घ्यावे नंतर त्यात दही मिक्स करून परत एकदा मिक्सरवर बारीक करून घ्या.
- 3
नंतर एका बाऊलमध्ये चटणी काढून घ्यावी त्याला वरून तडका द्यावा जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून डाळ्याव्या ची चटणी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856867









टिप्पण्या