प्रोटीन नी भरपूर सोया ची भाजी
हाय प्रोटीन असलेली भाजी. वेज प्रोटीन.
कुकिंग सूचना
- 1
रात्री सोयाबीन पाण्यात भिजत घालावे
- 2
सकाळी पाण्यातून काढून पिळून घ्यावे.कांदा टोमॅटो मीठ साखर लसूण गरम मसाला मिक्सर मधून बारीक वाटावा
- 3
फोडणी करायला तेल टाकून राई व कडीपत्ता टाका. व मिक्सर मधुन वाटण घालून तेल बाजूला होईल इतके परता.नंतर त्यात सोया चंकस टाका. मिक्स करा.
- 4
१५मिनिटे शिजवा.मसाला सोया चंक ल लागेल.रस्सेदर प्रोटीन असलेली भाजी तयार पोळी बरोबर झकास लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16951775







टिप्पण्या