कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन ६५
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन ६५ रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन ६५

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#चिकन
पहिल्यांदाच ही रेसिपी try केली आणि अप्रतिम झाली.

#चिकन
पहिल्यांदाच ही रेसिपी try केली आणि अप्रतिम झाली.

पुढे वाचा

चिकन ६५

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#चिकन
पहिल्यांदाच ही रेसिपी try केली आणि अप्रतिम झाली.

#चिकन
पहिल्यांदाच ही रेसिपी try केली आणि अप्रतिम झाली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटं
३ जण
  • 3-4हिरव्या मिरच्या तिरकस कापलेल्या
  • 4-5लसूण पाकळ्या चिरलेल्या
  • 7-8कढीपत्त्याची पाने चिरलेली
  • तळण्यासाठी तेल
  • मॅरीनेट साठी :
  • २५० ग्राम बोनलेस चिकन
  • मीठ
  • 1 टेबल स्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  • 1 टेबल स्पूनकढीपत्ता चिरलेला
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनजीरा पावडर
  • 1/2 टीस्पूनधणे पावडर
  • 1/4 टीस्पूनगरम मसाला
  • 1/4 टीस्पूनमिरपूड
  • 2 टेबल स्पूनदही
  • 1 टेबल स्पूनतांदळाची पिठी
  • 2 टेबल स्पूनकॉर्नफ्लोअर
  • 1 टेबल स्पूनगरम तेल
  • टॉस करण्यासाठी :
  • 1/2 टेबल स्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनमिरपूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटं
  1. 1

    प्रथम बोनलेस चिकनचे पातळ स्लाईस कापून घ्या. मॅरीनेट करण्यासाठी त्यात दही, मीठ, तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, कढीपत्ता, जीरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला, मिरपूड, घालून चांगलं एकजीव करून अर्धा तास झाकून ठेवा.

    चिकन ६५ रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अर्ध्या तासानंतर त्यात तांदळाची पिठी व कॉर्नफ्लोर घालून मिक्स करा व तेलात तळून घ्या

    चिकन ६५ रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टॉस करण्यासाठी : पॅनवर तेलात चिरलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची, परतून फ्राय केलेलं चिकन घाला, वरून मिरपूड भुरभुरा. टॉस करा

    चिकन ६५ रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरा. खायला तयार आहे चिकन ६५

    चिकन ६५ रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
19 ऑगस्ट 2023 17:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चिकन 65

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंडा बटर मसाला
  2. बेसन बर्फी
  1. झणझणीत गावरान झुणका रेसिपी|How To Make zunka
  2. अंडा बटर मसाला
  3. बेसन बर्फी
  4. पनीर बुर्जी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17045484
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close