कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये बेसन चालून घ्या, त्यात तूप घालून मंद आचेवर ब्राउन होईपर्यंत भाजा
- 2
आता त्यात साखर घालून मिक्स करा. नंतर थोडं थोडं दूध घालून मिक्स करा. मिश्रण पूर्णपणे आळले की वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स घाला
- 3
टिनला तूप लावून त्यात हे मिश्रण ओता. सर्व बाजूने समान करून घ्या व त्यावर ड्रायफ्रूट्स घालून दाबून घ्या. सुरीने वड्या पाडा. सेट होण्यास अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा
- 4
वड्या सुट्या करून सजवा, तयार आहे बेसन बर्फी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17045509








टिप्पण्या