कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगभजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगभजी रेसिपी चे मुख्य फोटो

मुगभजी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

मुग पौष्टिक म्हणून आज मोड आलेल्या मुगाची भजी करून पाहिली, खूप मस्त झाली.

मुग पौष्टिक म्हणून आज मोड आलेल्या मुगाची भजी करून पाहिली, खूप मस्त झाली.

पुढे वाचा

मुगभजी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

मुग पौष्टिक म्हणून आज मोड आलेल्या मुगाची भजी करून पाहिली, खूप मस्त झाली.

मुग पौष्टिक म्हणून आज मोड आलेल्या मुगाची भजी करून पाहिली, खूप मस्त झाली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
3 जण
  1. 1 कपमोड आलेले मूग
  2. 1 टीस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 छोटाकांदा
  5. 1/2 टीस्पूनधने पावडर
  6. 1/4 टीस्पूनजिरे पावडर
  7. 1/2 टीस्पूनतिखट
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. चिमूटभरओवा
  10. 1/4 टीस्पूनजिरे
  11. मुठभर कोथिंबीर
  12. 1/4 कपभिजवलेले पोहे
  13. चवीनुसारमीठ
  14. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरच्या भांड्यात मूग, मिरची, जिरे घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.

  2. 2

    हे मिश्रण भांड्यात काढून त्यात सर्व मसाले, ओवा, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ घालून एकजीव करा. नंतर त्यात भिजवलेले पोहे घालून एकजीव करा.

  3. 3

    तेल तापत ठेवून गरम झालं की त्यात मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडा. चांगले खरपूस भाजून घ्या.

  4. 4

    मस्त गरम गरम मुगभजी टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा....

    मुगभजी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
01 ऑगस्ट 2024 08:24 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चीझी राइस बॉल
  2. सॉल्टी काजू
  3. उकडीचे मोदक
  4. अळूच्या पानांची भजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/23957499
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close