कुकिंग सूचना
- 1
तिळगूळ वडी
साहित्य
1 कप तिळ
1 कप शेंगदाणा
2 कप गूळ
2 टी स्पून तूप
कृती
प्रथम कढईत शेंगदाणे भाजून घ्या. नंतर तिळ भाजून घ्या.
शेंगदाणे व तिळ मिक्सर ला चालू बंद, चालू बंद करून बारीक करा घ्या. शेंगदाणे, तिळ जास्तं बारीक करू नका.*(मिक्सर जास्तं फिरऊ नका.)*
कढई गॅस वर ठेऊन त्यात 2 चमचे तूप घालुन गूळ घालून विरघळून घ्या (गुळाचा पाक करायचा नाहीय.) त्यात बारीक केलेले शेंगदाणे, बारीक तिळ घालून छान एकजीव करा. आता गैस बंद करून gerce केलेल्या ट्रे मध्ये मिश्रण ओतून घ्या. गार झाल्यावर वड्या पडून घ्या.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24401211




टिप्पण्या