कुकिंग सूचना
- 1
🍅कृती
टोमॅटो उकडून त्याच्या साली काढून घेणे
टोमॅटोच्या बारीक फोडी करणे
या फोडी
एक वाटी नारळ
लसूण आले हे सर्व मिक्सर ला चांगलें सरबरीत बारीक वाटून घेणे
तुपात जीरे हिंग घालून
या फोडणीत टोमॅटोचे हे बारीक केलेलें मिश्रण घालणे
थोडे परतून आपल्याला आवश्यक वाटेल तेवढे पाणी घालून उकळावे
एक उकळी आल्यावर त्यात
चवीनुसार गुळ तिखट मीठ घालुन
एक उकळी काढावी
गरम सार भातासोबत अथवा नुसते पण छान लागते😋🍅नारळाचे दूध घालण्या ऐवजी असा नारळ वापरला असता चव कायम राहते
व चोथा वाया जात नाही
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24821041






टिप्पण्या