कुकिंग सूचना
- 1
🍅कृती
टोमॅटो उकडून त्याच्या साली काढून घेणे
टोमॅटोच्या बारीक फोडी करणे
या फोडी
एक वाटी नारळ
लसूण आले हे सर्व मिक्सर ला चांगलें सरबरीत बारीक वाटून घेणे
तुपात जीरे हिंग घालून
या फोडणीत टोमॅटोचे हे बारीक केलेलें मिश्रण घालणे
थोडे परतून आपल्याला आवश्यक वाटेल तेवढे पाणी घालून उकळावे
एक उकळी आल्यावर त्यात
चवीनुसार गुळ तिखट मीठ घालुन
एक उकळी काढावी
गरम सार भातासोबत अथवा नुसते पण छान लागते😋🍅नारळाचे दूध घालण्या ऐवजी असा नारळ वापरला असता चव कायम राहते
व चोथा वाया जात नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
🫘राजमा चावल
राजमा चवीला जेवढा चांगला आहे. तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा राजमा हा खजिना आहे.यास किडनी बिन्स म्हणूनही ओळखले जाते आणि वजन कमी करण्यास देखील राजमा मदत करतो. P G VrishaLi -
-
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
-
-
-
🍈लाल भोपळा नाचणी हलवा
🍈लाल भोपळा रंगीत असल्याने अँटी oxident चे काम तर करतोचशिवाय लाल भोपळ्याचे सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. 🍈नाचणी सुध्दा कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहेडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाचणी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. P G VrishaLi -
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
#MLRमराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
☘️ कैरीची कढी
☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋 P G VrishaLi -
-
गवारीच्या शेंगांची भाजी (gavar bhaji recipe in marathi)
गवारीची भाजी मी विकत घेण्याचे टाळत असायचे. कारण मला ती टेस्टी बनवता येत न्हवती. पण आता प्रॅक्टीस ने आणि आयडिया लढवून जमु लागली. घरातले पण कौतुक करतात. तुमच्यासोबत पण शेअर करते. Radhika Gaikwad -
☘️ कैरीची कढी आणि भात
☘️वेगवेगळया भागात या कढीला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂 P G VrishaLi -
-
🥬काकडीची तंबळी आणि भात
🥬तंबळी" हा एक पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ आहे. विशेषतः, ती एक प्रकारची चटणी किंवा रस्सा आहे, जी नारळ, दही किंवा ताक आणि मसाल्यांपासून बनवतात. ती भातासोबत खाल्ली जाते. असे गुगल सांगते P G VrishaLi -
लाल तांदळाचे मोदक
🩸आपल्या नेहेमीच्या मऊसूत पीठीचे जसे होतात तसे हे मोदक खूप सुबक किंवा कळीदार नाही करता आलेकारण एकतर तांदुळ अर्धवट टरफल असलेला होतातसाच दळून आणला होताआणि चाळून पण घेतला नव्हतातरीपण एकंदर प्रयोग छान यशस्वी झाला 😊 P G VrishaLi -
-
-
-
-
-
🥕गाजराची पचडी
🥕अत्यंत साधा आणि पौष्टिक असा रोजच्या जेवणातला पानाची डावी बाजू सजवणारा पदार्थ P G VrishaLi -
मुगदाळ ढोकळा (moongdaal dhokla recipe in marathi)
#FD चण्याची डाळ पचायला तशी जडच ना ? घरातील बच्चेकंपनी पासून वयस्कर मंडळी पर्यंत सर्वांसाठीच पचायला हलका आणि खुपच चविष्ट असा हा ग्लूटेनविरहीत पाककृती असलेला भन्नाट मुगदाळ ढोकळा....फक्त मुगाची डाळ वापरून न आंबवता केलेली हेल्दी, भरपुर प्रोटीनयुक्त आणि चविष्ट नाश्ता रेसिपी आहे, मैत्रीनींनो नक्की ट्राय करून बघा..... Shilpa Pankaj Desai -
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
वालाची गोडी आमटी (valachi godi amti recipe in marathi)
#वालनाव वाचून आश्चर्य वाटले ना? खरे तर या भाजीला गोडी आमटी का म्हणतात मलाही नाही माहित कारण अजिबात गोड नसलेली उलट तिखट स्वादाची माझी अत्यंत आवडती आमटी ( पातळ भाजी). आज मी ही आमटी शेवग्याच्या शेंगा घालून दाखवली आहे पण यात शेंगा ऐवजी दुधी, शिराळे सुद्धा घातले जाते.Pradnya Purandare
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24821041
टिप्पण्या