दाल तड़का (dal tadka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तेल मध्ये मोहरी, जीरे घाला. त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. नंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि परतावा. कढीपत्ता घाला
- 2
शिजवलेल्या तूर डाळ, मीठ, गरम मसाला घाला आणि उकळी आणा
- 3
तडका पॅनमध्ये तेल, मोहरी, जीरे, हिंग लाल तिखट, लाल मिरची, लसूण घाला आणि फोडणी द्या आणि डाळ घाला. रोटी, भात बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10876530









टिप्पण्या