वाटाणा सिताफळ
#गोड #goldenapron3 #matar
एक माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम वटाणे गरम पाण्यात पाच मिनिटांसाठी उकळून घ्यावे.
- 2
नंतर व वाटण्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 3
तूप गरम करून वटाणा परतून घ्यावा.
- 4
नंतर साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतावे.
- 5
नंतर वाटाण्याची मिश्रण थंड करून छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्यात.
- 6
कढईत तूप गरम करून मावा खोबरे व थोडी अर्धा टीस्पून साखर घालून परतून घ्यावी.
- 7
मावा थंड करून त्याचा मोठा चेंडू बनवून घ्यावा.
- 8
तयार वाटाण्याच्या छोट्या छोट्या गोळ्या माव्याच्या चेंडूवर सर्व बाजूने लावून घ्याव्यात.
- 9
अशाप्रकारे वाटाण्या चे सिताफळ तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11502423













टिप्पण्या