मटार गाजर टमाटर पोहे

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#Goldenapron3 #week2# peas (green)

मटार गाजर टमाटर पोहे

#Goldenapron3 #week2# peas (green)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामपोहे
  2. 100 ग्रामहिरवे वाटाणे
  3. 1टमाटर
  4. 1गाजर
  5. 7ते 8 हिरवा मिरच्या
  6. 1कांदा
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पूनहळद
  10. कोथंबीर
  11. 1/2वाटी शेंगदाणे
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. 4 टेबलस्पूनखोबरे

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    पोहे धुऊन घ्यावे. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, गाजर व कोथींबीर चिरुन घ्यावी

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी ची फोडणी करून त्यात हिरवी मिरची, कांदा,टमाटर हिरवे वाटाणे,शेंगदाणे व गाजर घालून परतून घ्यावे

  3. 3

    पोहे ना हळद मीठ व साखर घालून वरिल फोडणीत घालावे.झाकण ठेवून एक वाफ आणावी. कोथींबीर व खोबरे किसुन वरुण घालून गरमागरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes