क्रिस्पी फिंगर रिंग

Jyoti Sapkal @cook_20448491
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी रवा घ्या. ग्यास वर एका भांड्यात २ वाटी पाणी घाला व एक चमचा तेल टाका.पाणी ला उकळी येऊ द्या,त्यानंतर तो रवा त्या उकळत्या पाण्यात टाका व चांगले मिक्स करा झाकण ठेऊन थोड शिजू द्या.मंद आचेवर.ते चांगलं नरम शिजले की एका भांड्यात काढून घ्या.
- 2
३/४ हिरव्या मिरच्या आदरक लसूण पेस्ट बारीक करून घ्या त्या रव्या च्या मिश्रणात मिक्स करा बटाटे किसून त्या मिश्रणात मिक्स करा लिंबू चा रस घाला मीठ चवीपुरते टाका व चांगले मिश्रण मळून घ्या
- 3
आता त्या मिश्रणाचे लांब लांब शेप देऊन वळून घ्या व मोकल्या तेलात तळून घ्या..हे टोमॅटो सॉस सोबत वाढावे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो क्रिस्पी रिंग (potato ring recipe in marathi)
#GA4 #week 1#बटाटागोल्डन एप्रोन ह्या थिम मध्ये मी बटाटा सिलेक्ट केलं होता.आणि आज मी बटाट्याचे क्रिस्पी रिंग बनवले आहेत.लहान मुलांचा आवडीचा स्नॅक्स आहे. Roshni Moundekar Khapre -
चटपटीत - रिंग सामोसा आणि सामोसा (ring samosa and samosa recipe in marathi)
ही रेसिपी सहज सुचली... स्वयंपाक घरात गेले, एकदम समोर भुटते कणीस दिसले... आणि त्यात काय भरपूर पाऊस... चमचमीत खायची ईच्छा झाली ... म काय लागले तयारीला ...चला तर मग बघू आजची ही रेसिपी :) Sampada Shrungarpure -
आलू सुजी फिंगर चिप्स (aloo sooji finger chips recipe in marathi)
#GA4#Week26#Keyword-फिंगर चिप्स आरती तरे -
-
-
-
सुजी बेसन क्रिस्पी ट्रँगल
नाश्त्याला रोज रोज पोहे,उपमा खाऊन कंटाळलात?मग हा झटपट पोटभरीचा असा नाश्त्याच्या प्रकार नक्की करून बघा..😊 Aishwarya Deshpande -
रिंग समोसा (ring samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1 प्रत्येक पदार्थाला त्या प्रांतात असलेले एक खास वैशिष्ट्य असतं पण काही पदार्थ मात्र याला अपवाद ठरावेत असेच आहेत त्यापैकीच एक म्हणजे समोसा. तो भारतातील कुठल्याही कोपऱ्यात जा हमखास हा समोसा आवडीने खाल्ल्या जातो. कधी कढी सोबत तर कधी दह्यासोबत खाल्ला जाणारा हा समोसा सॉस सोबत ही तितकाच चवदार लागतो. मला मात्र दह्यासोबत खायला जास्त आवडतो .पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर सुद्धा मिळणारा हा समोसा आज ५ स्टार हॉटेल मध्ये पण मिळतो .गरीबांची भूक भागवणारा हा समोसा कधी बाल मंडळींच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तर कधी बायकांच्या भिशीतील महत्त्वाचा मेनू ठरला. मी मात्र आज अंजली ताईंच्या फर्माईशी वरून केलेले हे समोसे त्यांना समर्पित करीत आहे. Seema Mate -
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle -
फिंगर फ्राईझ (finger fries recipe in marathi)
आणि या लोक डाउन काळामध्ये सर्वजण घरी असल्याने सगळ्यांच्या भुका चटपटीत पदार्थ खाण्यासाठी वाढलेल्या आहे,,,रोज-रोज नाश्त्याला वेगळं काय करायचे हा प्रश्न घरच्या गृहिणीला सध्याच्या स्थितीत खूप जास्त पडतो,,सर्वजण घरी आहेत पण घरची स्त्री ही नेहमीच घरी असते तीचे काम कमी झालेला नाहीये,,अजून जास्त तिचे काम वाढलेले आहे,,, सर्वजण आपापले छंद झोपायला लागले आहे, कोणी लुडो खेळते है, कोणी पत्ते, तर कोणी कॅरम बोर्ड,पण घरची गृहिणी तिला खूप काम आहेत,,पण तिला याचा आनंद आहे आपल्या घरचे लोक हे आता आपल्याला वेळ द्यायला लागलेलेआहे,याचा आनंद तिला जास्त आहे,,म्हणून तिला अजून जास्त कामामध्ये उत्साह वाटत आहे...आणि ती नव्या उत्साहाने अजून नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते,जेणेकरून आपल्या घरचे लोक अजून छान खुश राहिले पाहिजे,,अशीही घरची गृहिणी नवीन नवीन पदार्थांचे शोध लावत राहतो...या शोधातून नवीन नवीन पदार्थ बनवीत राहते....मी पण हेच करत असते की माझी मुलं कशी खुश राहायला पाहिजे याच मी पहिले बघते... Sonal Isal Kolhe -
रवा फिंगर रोल (rava finger roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पाऊस सुरू असला की काहीतरी चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होते. Mrs.Rupali Ananta Tale -
रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)
#cooksnap#समोसाआज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा! Deepa Gad -
स्टफ क्रिस्पी शंकरपाळी
# golden apron3 week 8 स्टाफ शं करपाळी हा जेवणाच्या मधल्या वेळेसाठी छोट्याशा भुकेसाठी पोटभरीचा चटपटीत मेनू आहे Shilpa Limbkar -
-
-
"क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Fish_fry "क्रिस्पी पापलेट फ्राय" साधी,सोपी पद्धत पण चविष्ट क्रिस्पी पापलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
-
-
हर्बल लेमन टी.. (herbal lemon tea recipe in marathi)
#GA4#week15# keywordHarbalआज-काल आरोग्याबाबत लोक खूप जागृत झाले आहेत. म्हणून चहा, कॉफी ऐवजी हर्बल ग्रीन टी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.हर्बल टी हे एक प्राकृतिक पेय आहे. सर्दी, खोकला पासून सुट्टी देणारा, कफ कमी करणारा गुणकारी हर्बल टी सर्वांसाठी खूपच उपयुक्त असा आहे.. गळ्यातील खसखस असल्यास किंवा पोटाच्या संबंधित समस्या असल्यास हर्बल ग्रीन टीचा खूप फायदा होतो...तसेच शारीरिक थकवा, डोकेदुखी, ताणतणाव इत्यादी समस्या कमी होण्यास देखील हर्बलटीची आपल्याला मदत होते..💃💕 Vasudha Gudhe -
-
-
क्रिस्पी स्वीट कॉर्न
#goldenapron3#CORNलहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरलेला हा स्नॅक्स मधील एक पदार्थ अगदी झटपट होतो . सध्याच्या कोणत्याही पार्टीस मध्ये सुद्धा स्टार्टर म्हणून या डिशला चांगलीच वाहवाही मिळत आहे चला तर मग मी हा पदार्थ कसा बनवला ती माझी रेसिपी सर्वांसोबत आज शेअर करायला मला आवडेल . Shruti Desai Brown -
क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल (crispy batata maggi triangle recipe in marathi)
#pr .....#चॉकोलेट_मेकिंग_वर्कशॉपआपल्या नेहमीचा बटाटा त्या पासून आणि मॅगी पासून बनविलेले हे ट्रँगल जो माझ्या मुलाला खुप आवडलेला आहेत..... खुप छान दिसायला ही 😍💓सुंदर आणि खायला मस्त क्रिस्पी असे झाले आहेत👉 चला तर पाहुयात रेसिपी👉रेसिपी चे नाव : क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल Jyotshna Vishal Khadatkar -
दूधी भोपळयाचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#CPM2 # Second week.Manjusha Ingole Gurjar
-
मॅट समोसे आणि रिंग समोसे (Matt samosas and ring samosas recipe in marathi)
#GA4#week21#samoseसमोसे कचोरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात आपण ते नेहमी विकत आणून खातो पण जर अशा प्रकारचे वेगवेगळे समस्यांचे प्रकार केले तर सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील चला तर माज बनवूया मॅट समोसे आणि रिंग समोसे Mangala Bhamburkar -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
-
क्रिस्पी पोटॅटो फ्रिटर्स (crispy potato flitters recipe in marathi)
#GA4#week1Keyword- Potatoबटाटा हा भाज्यांमधील जोकर जो कशातही ॲडजस्ट होतो आणि अडचणीला कायम धावतो.बटाटा आमच्या घरात सर्वांचा फेवरेट म्हणूनच बटाट्यापासून आज थोडा नवीन प्रकार केला.हे कुरकुरीत भजी तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11503500
टिप्पण्या