कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो ऑमलेट
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो ऑमलेट रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो ऑमलेट

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#lockdown recipe day 6
बघता बघता आज लाॅकडाऊनचा सहावा दिवस उजाडला. अजून पंधरा दिवस घरातच बसून राहणे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी प्रत्येकाने न कंटाळता घरातील कमामधे एकमेकांना मदत करावी. जेवण करणे, साफसफाई करणे, तसेच वेळ जाण्यासाठी एकत्र बसून पत्ते, कॅरम असे बैठे खेळ घरातच खेळून छान वेळ जातो. त्याचप्रमाणे जुने फोटोंचे अल्बम बघताना पण खूप जून्या आठवणी जाग्या होऊन छान वाटेल. मग हे सगळं करताना एक दिवस डाळ-भात किंवा चपाती-भाजी न करता मी सर्वांसाठी झटपट तयार होणारे टोमॅटो ऑमलेट बनवले.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • १०० ग्रॅम बेसन पीठ
  • ५० ग्रॅम तांदूळ पीठ
  • १ टोमॅटो
  • १ कांदा
  • २ टीस्पून कोथिंबीर
  • १ टीस्पून तिखट पूड
  • अर्धा टीस्पून हळद
  • १ टीस्पून मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन पीठ, तांदूळ पीठ, तिखट पूड, हळद, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ घालून त्यात थोडे पाणी घालावे.

  2. 2

    बेसनाचे मिश्रण चांगले ढवळून भजाच्या पिठाप्रमाणे एकत्र करुन घ्यावे.

  3. 3

    तव्यावर थोडे तेल घालून त्यावर बेसनाचे मिश्रण डोशाप्रमाणे घालून, मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्यावे. आणि टोमॅटो सॉस, चटणी बरोबर सर्व्ह करावे.

    टोमॅटो ऑमलेट रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
30 मार्च 2020 11:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Tomato ओम्लेट

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तोंडल्याची भाजी
  2. रगडा पॅटिस
  3. चवळीची उसळ
  4. बटाटा पोहे
  5. बॉईल अंडा भुर्जी (boil anda bhurji recipe in marathi)
  1. द्वीरंगी पराठा
  2. मेथीची भाजी
  3. जीरा राईस
  4. झणझणीत कट वडा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11908745
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close