जीरा राईस

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 #11thweek jeera ह्या की वर्ड साठी जीरा राइस बनवला आहे.आपल्या आवडीनुसार घटकद्रव्याचे प्रमाण आपण कमीजास्त करू शकतो.

जीरा राईस

#goldenapron3 #11thweek jeera ह्या की वर्ड साठी जीरा राइस बनवला आहे.आपल्या आवडीनुसार घटकद्रव्याचे प्रमाण आपण कमीजास्त करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. 1 (1/2 कप)पाणी
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनतेल
  6. 1तेजपत्ता
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घेतले.तांदूळ धुवून पाणी आणि मीठ घालुन कूकर च्या दोन शिट्या करून भात शिजवून घेतला.

  2. 2

    फोडणी तयार केली, ती गार केलेल्या भातावर व्यवस्थित पसरवून घेतली,कोथिंबीर घातलीआणि नीट मिक्स केले.

  3. 3

    जीरा राईस तयार झाला.

  4. 4

    गरम गरम डाळ तडक्यासोबत सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes