कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांग्याचे भरीत
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांग्याचे भरीत रेसिपी चे मुख्य फोटो

वांग्याचे भरीत

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#Lockdown recipe

#Lockdown recipe

पुढे वाचा

वांग्याचे भरीत

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#Lockdown recipe

#Lockdown recipe

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1मोठे वांगे
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 1 वाटी शेंगदाण्याचा कूट
  • 1 टेबल स्पूनलाल तिखट
  • 1/2 टेबल स्पूनगरम मसाला
  • 1/2 टेबल स्पूनआले लसूण पेस्ट
  • 1/2 टी स्पूनहळद
  • 2 डाव तेल
  • मीठ
  • 1/2 टी स्पूनसाखर
  • कोथिंबीर बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    वांगे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. वांग्याला टोचे मारा जेणेकरून आतपर्यंत भाजले जाईल. गरम असतानाच अलगदपणे साल काढून घ्या. एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घालून परतवून घ्या. नंतर त्यात मसाला, हळद, गरम मसाला आणि आले लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात भाजलेले वांगे मँश करून घाला. एकजीव करून घ्या. त्यात चवीपुरते मीठ, किंचित साखर आणि शेंगदाण्याचा कूट घाला आणि वाफ काढा. नंतर त्यावर कोथिंबीर घाला. वांग्याचे भरीत तयार!

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
05 एप्रिल 2020 06:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi भरीत

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळूवडी
  2. रवा केक
  3. पोहे
  4. झटपट वेज पुलाव
  5. द्राक्षाची चटणी
  1. पराठा
  2. ज्वारीच्या लाह्याची भेळ
  3. डाळ तुराई
  4. काकडीची कोशिंबीर
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11979231
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close