रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 20नग अळूची पान
  2. 500 ग्रॅमडाळीचे पीठ
  3. 1टेबलं स्पून ओवा
  4. 1टेबलं स्पून धनेजिरे पावडर
  5. 2 टीस्पूनलसूण पेस्ट
  6. 1 टी स्पूनआले पेस्ट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  10. 1 टीस्पूनगुळपावडर
  11. 2 टेबलस्पूनतीखट
  12. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळीचा पिठात सर्व साहित्य घालून पीठ भिजवून घ्यावे

  2. 2

    अळूची पाने उलट्या बाजूने लाटण्याचा साहाय्याने शिरा दाबून घ्याव्या, आणि पानांवर मिश्रण लावून घ्यावे आणि 5 पानांचा रोल करून घ्यावा.

  3. 3

    तय्यार रोल वाफावून घ्यावे आणि थंड झाल्यावर रोल कापून वड्या तळून घ्याव्या

  4. 4

    अशा प्रकारे तय्यार आहे खुशखुशीत अळू वडी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes