पालक मखाना भजी
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मखाना तुपामध्ये भाजून घ्यावा. मला नंतर बाजूला ठेवावे
- 2
भजी मिश्रण बनवण्यासाठी बेसन पिठा मधे मीठ हिरवी मिरची व लाल मिरची पावडर व हळद चिरलेला कांदा पालकाची प्युरी घालून एकत्र करून घ्यावे.
- 3
तयार भज्याच्या मिश्रणामध्ये भाजलेले मखाने घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 4
कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे व त्यात भजे घालून मंद आचेवर तळून घ्यावे.
- 5
तयार भजी टिशू पेपर काढून त्यावरती जीरावन मसाला घालून घ्यावा
- 6
गरमागरम मखाना पालक भजी चहा बरोबर सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12188963











टिप्पण्या