राईस भजी

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#फोटोग्राफी

राईस भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅमबेसन पीठ
  2. 2 टेबलस्पूनभात
  3. 1टेबल्स स्पून आल लसूण मिरची पेस्ट
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनओवा
  6. 1 नग कांदा
  7. 1 नग बटाटा
  8. 1 टेबलस्पून कोथिंबीर
  9. 1/4 टीस्पूनसोडा
  10. तळणासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम डाळीचा पिठात सर्व साहित्य एकजीव करून त्यात भात घालून पीठ एकजीव करून घेणे.

  2. 2

    गरम तेलात भजी तळून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes