चटपटीत चना उसळ (chana usal recipe in marathi)

#फोटोग्राफी
उसळ म्हंटल की मस्त चमचमीत रसा वाली उसळ आठवते पण एक उसळ म्हणजे ड्राय उसळ .... काळे चणे पौष्टीक तर आहेत पण नास्ता म्हणू टेस्टी पण आहेत। म्हणून टी टाइम स्नॅक्स म्हणून मी हे चना उसळ try केली ए।

कुकिंग सूचना
- 1
कढाई मध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्या ची फोडणी घाला जिरा तडतडला की त्यात बरिक चिरलेली हिरवी मिरची घाला।
- 2
आता बारीक चिरलेला कांदा घालून त्याला थोडा ब्राउन होइस परियन्त परतून घ्या। त्यात हळद, धना-जिरा पावडर, लालमिर्ची पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून छान तेल सुट्स परियन्त परतून घ्या।
- 3
आता ह्यात वाफवलेले चणे घाला वरून थोडी साखर आणि लिंबा चा रस घालुन एक 5 मिनिट परतून घ्या।
- 4
आता आपली चना उसळ तयार आहे।
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)