कुकिंग सूचना
- 1
मूग धुवून ४-५ तास भिजत घालुन मोड आणायला ठेवा. तेल गरम झाले असतां राई जीरे टाका, हिंग व कांदा घासून लालसर परतावं. धणे जीरे पुड, गरम मसाला घाला.
- 2
टमाटर टाकून थोड शिजू द्या. मग मोड आलेले मुग घाला.
- 3
राहीलेले सर्व साहित्य घाला व झाकन लावून रंग बदलले तोवर शिजवा. दाणा दाबून बघितल्यास कुस्करला जाईन तोवर शिजवा.
- 4
तुम्ही मिरची पुड व बाकी मसाले आधी टाका, मी लहान मुलांच्या सोयी करिता नंतर टाकते. मस्त गरम उसळीचा स्वाद घ्या. धन्यवाद
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपटपटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश Sharayu Tadkal Yawalkar -
बटाटा पोहे
#फोटोग्राफीनाश्ता म्हटला, पाहुणे आले की पहिला पर्याय येतो ते पोहे, चला तर चविष्ट बटाटा पोहे करून बघा. Sharayu Tadkal Yawalkar -
-
त्रिरत्न उसळ (Triratna Usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपौष्टिकता आणि चटकदारपणा यांची उत्तम सरमिसळ.... 🥰😋😋 Supriya Vartak Mohite -
-
मिक्स कडधान्य उसळ (Mix Kaddyanchi Usal Recipe In Marathi)
कडधान्य ची रेसिपीमिक्स कडधान्य उसळ Mamta Bhandakkar -
मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
#डाळपोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही. Sharayu Tadkal Yawalkar -
मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीअतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ Nilan Raje -
-
चवळिची उसळ (chavdichi usad recipe in marathi)
#फोटोग्राफी उसळी कुठल्याही असोत त्यात प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात. मग ही चविष्ट व चटपटीत करून बघुयात म्हणजे सगळ्याना आवडेल. Jyoti Chandratre -
-
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो , Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
-
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
-
-
-
मुगाची उसळ
#फोटोग्राफी मुग सहसा अनेकांना आवडत नाहीत पण ते सगळयात पौष्टीक असतात त्यामुळे ते आपल्या जेवणात असावेच म्हणुन वेगवेगळ्या प्रकारे मुगाच्या रेसिपी केल्या जातात मुग चिला , सॅलेड पाणीपुरीत वटाण्याच्या ऐवजी मुगाचा वापर , मुगाचे सुप , मुगाची खीर इमी आज सगळयांना आवडेल अशी सोपी मुगाची उसळ कशी बनवायची ते दाखवते चला तर Chhaya Paradhi -
-
मुग वडे भाजी (moong wade bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडची आठवणमुग वडे याला काही भागात वड्या तर काही भागात कह्रोडे म्हणून संबोधतात. हा वाळवनाचा प्रकार आहे. या वड्यांनिच वाळवनची सुरवात केली जात असे. लहान असताना प्रत्येक घरात गावाकडे केले जात असे म्हणजे आताहि करतात पण पुर्वी सारखे प्रमाण राहिले नाही काळानुसार सगळेच बदल घडतात. तर सांगायचं म्हणजे पुर्वी आई,आजि,काकू मावशी या सगळ्या जणी एखत्र येवून वाळवन करित असत मग आम्ही चिल्लर पार्टीची धमाल. त्यांना हवी ती मदत किंवा लुडबुड म्हना ति करायचो. पूर्वी लहान असताना आमचं गावी मातिचा वाडा होता त्यावर धाबे होते. या सगळ्या जणी सकाळी लवकर ऊठून वडे पापड कुरडई (वाळवन) करीत.मग दिवसभर आमचा मुक्काम धाब्यावरच .खाट (बाज) उभी करून त्याला एक फाट्यची काठी लावून घेत असू आणि बाजेवर आजी किंवा आईच्या साडिची गोदडी टाकून झोपडी तयार करायची . मग त्यात बसून दिवसभर वाळवनाची राखोळी करायचो पक्षी कुत्री यांच्यापासुन. खुप मज्जा येते असे. आज मी त्यातलाच एक पौष्टिक प्रकार मुग वड्याची भाजी करणार आहे. आई आजी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करायच्या ती चव आजही जिभेवर रेंगाळते. (मुग डाळ आधल्या दिवशी भिजवून दुसय्रादिवशी वरवंटा पाट्यावर वाटून त्यात तिखट मिठ हळद जिरे घालून वड्या सूती कापडावर वाळवून घेतले जाई मग त्याची भाजी करायचे.)आज कुकपॅड मूळे लहान पनाचे ते दिवस पुन्हा जगल्या सारखे वाटले .थॅक्यू कुकपॅड Jyoti Chandratre -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12276842
टिप्पण्या (3)