कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो चे सार
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो चे सार रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो चे सार

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

टोमॅटो चे सार

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 6टोमॅटो
  • 4 ते 5 संकेश्वरी मिरची
  • 3लसणाच्या पाकळ्या
  • 1नारळाचा चव
  • 1कांदा
  • 1 टी स्पूनजीरे
  • 1 टी स्पूनमोहरी
  • मीठ
  • 2 टेबल स्पूनतेल
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    टोमॅटो धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. मिरच्यांचे देठ काढून, धने आणि मिरची पाण्यात भिजत ठेवा.

    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 1 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 1 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भिजवलेले धने आणि मिरची मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात नारळाचा चव, लसूण आणि चिरलेला कांदा घालून बारीक वाटून घ्या.

    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 2 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 2 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    उकडलेले टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून प्युरी करा. एका कढईमध्ये तेल तापवून त्यात मोहरी आणि जीरे घाला.

    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मोहरी तडतडल्यावर, बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा तांबूस रंगाचा झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घाला. आता त्यात लाल मिरची चे वाटण आणि खोबऱ्याचे वाटण घालून ढवळा. चवीपुरते मीठ घालून चांगली उकळी काढा.

    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    टोमॅटो चे सार तयार.

    टोमॅटो चे सार रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
30 एप्रिल 2020 03:37 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Tomato सार

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खिचडी भात
  2. शाही गुलकंद लस्सी
  3. ऊकडलेल्या भुईमुग शेंगा
  4. कटवडा/वडा रस्सा
  5. रतलामी रवा इडली (Ratlami Rava Idli Recipe in Marathi)
  1. काकडीचे भजे (भजी)
  2. इडली
  3. फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
  4. रबड़ी गुलाब जाम (Rabdi Gulab Jamun Recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12338523
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close