शाही गुलकंद लस्सी

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22631481

उन्हाळ्यामध्ये लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम दिसून येतात. या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही. तसेच लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त थंड पदार्थांचा समावेश करतात.
ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणवणारी उष्णता कमी होते. असाच एक पदार्थ तो म्हणजे गुलकंद.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येणारा गुलकंद चविष्ठ असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. गुलकंद शरीराला थंडावा देण्यासोबतच आरोग्याच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो.
तसेच दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे ताक, लस्सी असे पेय प्यायला हवे.
चला तर मग बनवूया या उकाड्याचा गर्मीत एक शांत थंड शाही गुलकंद लस्सी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 ग्लासदही
  2. 2 मोठे चमचे गुलकंद
  3. 2 मोठे चमचे साखर
  4. 1 टीस्पूनव्हाइट रोज एसेंस
  5. रेड फुड कलर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरच्या पॉट मध्ये दही गुलकंद साखररोझ इसेन्स आणि फुड कलर टाकावा.

  2. 2

    मिक्सी मधून सगळं फिरवल्यानंतर आपलं पेय रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22631481
रोजी

Similar Recipes