काकडीचे भजे (भजी)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#भजी #फोटोग्राफी
अगेन बॅक विथ आजीची रेसिपी।

काकडीचे भजे (भजी)

#भजी #फोटोग्राफी
अगेन बॅक विथ आजीची रेसिपी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2हिरव्या काकड्या
  2. 3 कपबेसन
  3. 1/2 कपतांदळाचे पिठ
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2 टीस्पूनधणेपूड
  6. 1 टी स्पूनओवा
  7. 2 टीस्पूनतीळ
  8. 2 टीस्पूनठेचा (मिरची, लसूण आणि कोथिंबीर)
  9. मीठ चवीनुसार
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    काकड्या स्वच्छ धुवून सोलून किसून घ्या।त्यानंतर त्यात धनेपूड,हळद,ठेचा,ओवा,तीळ मीठ घालून मिक्स करा।त्यानंतर त्याच्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घाला।पाणी घालायची आवश्यकता नाही कारण काकडीला च पाणी सुटले असेल।

  2. 2

    एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेवा।आणि छान भजे तळून काढा।

  3. 3

    ठेचा करण्यासाठी
    मिरच्या स्वच्छ धुवून घ्या।त्या अर्ध्या अर्ध्या तोडून घ्या लसणाच्या कळ्या आणि कोथिंबीर थोडे जीरे आणि मीठ हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। छोट्या कढईत तेल गरम करून मोहरी तडतडू द्या नंतर हा ठेचा त्यात शिजू द्या।

  4. 4

    आता गरम गरम भजी त्यासोबत हिरव्या तळलेल्या मिरच्या ठेचा आणि ताक कोथिंबीर घालून सर्व्ह करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes