कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरणाच्या फुलाची भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

सुरणाच्या फुलाची भाजी

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

मंडळी आज आपण एका अनोखी भाजी बनवणार आहोत. तुम्हा पैकी काही जणांना ही कदाचित माहिती नसेल अशी ही भाजी आहे सुरण फुलाची. सुरण खूप जुना झाला म्हणजे काही वर्ष ( काही वेळा १०-१२ वर्षांनी) तसाच जमिनीत राहिला तर सुरणाच्या कांद्याला वर देठाच्या बाजूला हे फुल येते. हे फुल कळी असतानाच म्हणजे उमलण्यापूर्वी काढले नाही तर फुलल्यानंतर याचा अतिशय घाण वास येतो. आमच्या बागेतल्या अशाच एका खूप जुन्या सुरणाला असं फुल आलं. व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे ते फुलण्यासाठी काढले आणि त्याची वरील झालर आणि मधल्या गाभ्यातील पुः केसरा सारख्या भागातील तळाचा भाग काढून टाकला. बाकी फुलाचे बारीक तुकडे करून कांदा, टोमॅटो, आले, लसूण, मिरची, खोबरे आणि चिंचेचा कोळ ( खाज येऊ नये म्हणून) घालून भाजी केली. अतिशय चविष्ट अशी ही दुर्मिळ भाजी खाण्यास मात्र खूप चविष्ट लागते. जमल्यास नक्की करून पहा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1सुरणाचे फुल
  • 2कांदे
  • 1टोमॅटो
  • 2हिरव्या मिरच्या
  • 4-5लसूण
  • 1/4 इंचआले
  • 4 टीस्पूनतेल
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनजिरेपूड
  • 1/4 टीस्पूनधणेपूड
  • चवीनुसारमीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
  • 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  • थोडे पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदे, टोमॅटो, आले, लसूण, मिरची, हे सगळं बारीक चिरून घ्या.

    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सुरणाच्या फुलाचे बारीक तुकडे करून घ्या. यातील मधला पुकेसरा च्या बेस कडला भाग (फोटो मध्ये दाखवलेला) आणि फुलाच्या पाकळ्यांच्या कडा काढून टाका.

    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मिरची, आले, लसूण याची फोडणी द्या. मग कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. मग टोमॅटो घाला. नंतर सुरण फुलाचे काप घालून २ मिनिटे परतून घ्या..

    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर सगळे मसाले, मीठ घाला आणि एकत्र करून घ्या. शेवटी अर्धा कप पाणी घाला. झाकण ठेवून १० मिनिटे शिजवून घ्या.

    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    शिजल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, नारळाचा चव, नई चिंचेचा कोळ घालून एकत्र करा. झाकण ठेवून वाफ काढा. झाली भाजी तयार. भाकरी बरोबर सर्व्ह करा.

    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    सुरणाच्या फुलाची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
30 एप्रिल 2020 10:08 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खिचडी भात
  2. ऊकडलेल्या भुईमुग शेंगा
  3. रतलामी रवा इडली (Ratlami Rava Idli Recipe in Marathi)
  4. कटवडा/वडा रस्सा
  5. शाही गुलकंद लस्सी
  1. फ्लेवर्ड क्रिस्पी फ्रेंच फ्राईज
  2. इंन्सटंट स्टफ पोहा ईडली
  3. चटपटी शॆजवान इडली फा्य
  4. व्हेज चिझ मेयोनिज़  सँन्डविच
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12342400
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close