स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)
#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचली

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ दोन दिवस भिजत ठेवणे मग मिक्सरवर त्याची बारीक पेस्ट करून घेणे त्यात थोडे जिरे घालून घेणे त्यानंतर एका पातेल्यात पाणी घालून वरतून पातळ कापड बांधावे.छोट्या ताटलीला तेल लावून घ्यावे.त्यावरती चमचाभर मिक्सरमधून काढलेले पीठ घालून पसरवावे. आणि चांगली वाफ येऊ द्याव.
- 2
ताटली थंड झाल्यानंतर हळूच वाफवलेले पापड काढून घ्यावे.
- 3
हरभरे पाच तास भिजत ठेवून नंतर मीठ घालून वाफवून घ्यावेत त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चाट मसाला तिखट मीठ जिरेपूड घालून एकजीव करून घ्यावे आहे
- 4
त्यानंतर वाफावळेल्या पापडावर चिंचेचे घट्ट पाणी लावावे.मग वरील सारण घालून शेव घालावी...नंतर त्याला कोन चा आकार देऊन वरतून परत थोडी शेव चिंचेचे पाणी घालून सर्व करावे...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या