रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapron3 #week17 #Ingredient- Rose
सध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेड
गळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋

रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)

#goldenapron3 #week17 #Ingredient- Rose
सध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेड
गळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
1 सर्विंग
  1. 1/2 कपदही
  2. 4 टेबलस्पूनरोझ सिरप
  3. 2 टेबलस्पूनसाखर किंवा मध
  4. 3 टेबलस्पूनदुध
  5. चिमुटभरमीठ
  6. 8/10बर्फाचे क्युब
  7. सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या
  8. पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका ग्लासमधे रोझ सिरपचे डीझाईन करून ग्लास 5/7 मिनिटे फ्रीजमधे थंड करायला ठेवा.

  2. 2

    आता एका मिक्ससरच्या जारमधे दही,साखर,मीठ,रोझ सिरप,दुध व 2/3 बर्फाचे खडे घालून घ्या

  3. 3

    आता हे सर्व साहित्य फेस येइपर्यंत ब्लेंड करून घ्या

  4. 4

    आता फ्रीजमधला थंड झालेला ग्लास घेऊन त्यात 5/6 बर्फाचे खडे टाकून हळूवार पणे लस्सी ग्लासमधे ओतून घ्यावी. गुलाबाच्या पाकळ्या व पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes