हरभऱ्याच्या डाळीचे फुलके (harbhara daliche phulke recipe in marathi)

Manisha
Manisha @cook_23463414

#स्टीम #दिपाली पाटील

हरभऱ्याच्या डाळीचे फुलके (harbhara daliche phulke recipe in marathi)

#स्टीम #दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 चम्मचअजवाइन
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1 चम्मचबेकिंग सोडा
  4. 1 चम्मचलाल मिरची पावडर
  5. 2बारीक मिरच्या कापलेला
  6. 1 चम्मचअद्रक लसून पेस्ट
  7. 1 वाटीहरभऱ्याची डाळ
  8. चवीनुसारमीठ
  9. थोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    हरभऱ्याच्या दाळला पहिले पाच तास पाण्यामध्ये भिजत घालावे

  2. 2

    मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे

  3. 3

    सगळे साहित्य एकत्र करून घ्यावे आणि त्याचे फुनके चा आकार करावे

  4. 4

    मंग वीस मिनिटं स्टीम करून घ्यावे

  5. 5

    स्टीम झाल्यावर एका पात्रामध्ये काढून सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha
Manisha @cook_23463414
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes