खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
एक पॅन मधे शेवया टाकून त्या मध्ये दूध टाकणे, शेवया भाजल्या नाहीत कारण भाजलेल्या शेवया वापरल्या आहेत, तूप पण नाही कारण दुधा बरोबर साय पण वापरली आहे
- 2
दूध गरम झाले की त्या मधे साखर,आणि केशर टाकून थोडं घट्ट होई पर्यंत आटवणे
- 3
दूध गरम झाले की त्या मधे साखर,आणि केशर टाकून थोडं घट्ट होई पर्यंत आटवणे
- 4
थोडं दूध आटले की त्या मधे वेलची पावडर टाकून एक उकळी आली की गॅस बंद करणे.
- 5
दूध घट्ट होत आले की त्यात वेलची पावडर टाकून एक उकळी देऊन गॅस बंद करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12489630











टिप्पण्या