साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मधे साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ,आणि साखर मिक्स करून घेणे.
- 2
एका पॅन मधे तूप टाकून जीरे ची फोडणी करून बारीक चिरलेला बटाटा त्यात टाकणे, आणि थोडं मीठ टाकून बटाटा वाफेवर शिजत ठेवणे
- 3
बटाटा शिजला की हिरवी मिरची चे तुकडे आणि साबुदाणा त्या मधे टाकून, छान मिक्स करून घेणे, आणि पॅन वर झाकण ठेवून,5 मिनिटे वाफ येऊ देणे, नंतर गॅस बंद करून, दही आणि कोथिंबीरटाकून सर्वे करणे. (काकडी च्या कोशिंबीर बरोबर पण सर्व्ह करू शकता)
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12540957











टिप्पण्या