कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi)

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 6पापलेट
  • अर्ध्या नारळाचा चव
  • 5 ते 6 लाल संकेश्वरी मिरची
  • 1मध्यम आकाराचा कांदा
  • 3 ते 4 लसूण पाकळ्या
  • 1 टेबल स्पूनधने
  • 3 ते 4 कोकम
  • 1 वाटीकोथिंबीर
  • ७/८कढीपत्ता
  • 1 टिस्पूनमीठ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    पापलेट स्वच्छ धुवून चीरा देऊन मीठ लावून वीस मिनिटे ठेवा. लाल मिरची चे देठ काढून, धने आणि मिरची पाण्यात भिजत ठेवा. अर्धा कांदा बारीक चिरून घ्या आणि अर्धा कांदा उभा चिरून घ्या.

    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पापलेट परत एकदा धुवून घ्या. भिजवलेल्या मिरच्या आणि धने मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि बारीक वाटून घ्या. नंतर त्यात नारळाचा चव, लसूण आणि उभा चिरलेला कांदा बारीक वाटून घ्या. कढईमध्ये 2 टेबल स्पून तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात कढीपत्ता घाला.

    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लगेच खोबऱ्याचे वाटण घालून आवश्यक तेवढे पाणी घाला. कोकम आणि चवीपुरते मीठ घाला. एक उकळी आल्यावर त्यात पापलेट सोडा. आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.

    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
15 मे 2020 14:46 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मालवणी सार पापलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टुटी फ्रुटी (Tutti frutti recipe in marathi)
  2. रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
  3. चमचमीत छोले मसाला (CHOLE MASALA RECIPE IN MARATHI)
  4. ओईल फ्री दहिवडा (oil free dahi wada recipe in marathi)
  5. रवा कटलेट (RAVA CUTLET RECIPE IN MARATHI)
  1. मँगो मस्तानी (MANGO MASTANI RECIPE IN MARATHI)
  2. खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  3. मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
  4. पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12551058
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close