मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi)

Anjali Pendurkar @cook_21328257
मालवणी पद्धतीचे पापलेटचे सार (malvani paplet saar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पापलेट स्वच्छ धुवून चीरा देऊन मीठ लावून वीस मिनिटे ठेवा. लाल मिरची चे देठ काढून, धने आणि मिरची पाण्यात भिजत ठेवा. अर्धा कांदा बारीक चिरून घ्या आणि अर्धा कांदा उभा चिरून घ्या.
- 2
पापलेट परत एकदा धुवून घ्या. भिजवलेल्या मिरच्या आणि धने मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि बारीक वाटून घ्या. नंतर त्यात नारळाचा चव, लसूण आणि उभा चिरलेला कांदा बारीक वाटून घ्या. कढईमध्ये 2 टेबल स्पून तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात कढीपत्ता घाला.
- 3
लगेच खोबऱ्याचे वाटण घालून आवश्यक तेवढे पाणी घाला. कोकम आणि चवीपुरते मीठ घाला. एक उकळी आल्यावर त्यात पापलेट सोडा. आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
पापलेट सार (paplet saar recipe in marathi)
#GA4#week5#fishआज मी आमच्या कोकणातील पद्धतीचा पापलेटच सार बनवलं. Deepa Gad -
मालवणी हलव्याचे सार (Malvani halwacha saar recipe in marathi)
#MBR मालवणी किंवा कोकणी जेवणनाला एक वेगळीच चव असते त्यामध्ये कोकम ओला नारळ आणि कोकणी भक्त मसाल्याचे उतरलेली असते आज आपण सार बनवणार आहोत तेही हलवा मासा वापरून. चला तर मग बनवूया मालवणी हलव्याचे सार Supriya Devkar -
-
पापलेटच्या डोक्याचं सार (Papletchya dokyach saar recipe in marathi)
#AVआमच्या घरी पापलेट फ्राय करूनच आवडतं आणि सार मधलं पापलेट कोण खात नाही, त्यासाठी पापलेटच्या डोक्याचं सार. Sushila Sakpal -
-
-
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
-
शिवल्या,शिंपल्या/तिसऱ्याचे सार (Shimplya saar recipe in marathi)
मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचा निसर्ग स्त्रोत म्हणजे कवचमासे (शेलफिश) कोलंबी,शेवंडी,खेकडे किंवा कुर्ल्या,कालवे,खुबे,शिनाण्या,तिसऱ्या,एक ना दोन.तिसऱ्यानाच,शिंपल्या,शिवल्या,मुळे असे म्हणतात. हे सार खूप पौष्टिक आणि तितकेच चवदार बनते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सार (saar recipe in marathi)
#golden apron 3 week 25महाराष्ट्रीयन लोक वेगवेगळे सण साजरे करतात.त्यावेळेस सार हा पदार्थ हमखास बनवला जातो पुरणपोळी, सार, भात, आमरस ,कुरडई ,भजे ,पापड, ही तर उन्हाळ्यातील खास मेजवानी. अशा मेजवानी मध्ये खास करून तिखट खवय्यांचं सारा कडेच लक्ष असते. Shilpa Limbkar -
-
टोमेटो सार 🍲 (Tomato Saar recipe in marathi))
आमच्या आजोळी व वडीलांच्या गावी कोणत्याही भाज्यांचे पातळ पदार्थ करत तेव्हा त्या प्रकाराला *सार* असे संबोधित केले जाते मग ते कोकम, चिंच किंवा टोमेटो चे असो...... हे सार बनवण्याच्या पारंपरिक पध्दतीत थोडा बदल करुन हि रेसीपी सादर करते आहे....अतिशय झटपट आणि सोप्या पध्दतीने हे पौष्टिक सार बनवता येतं.... शिवाय आपले छोटे दोस्त पण आवडीने पितात.... 🥰 Supriya Vartak Mohite -
शेवग्याचं बहुगुणी सार (shevgyach bahuguni saar recipe in marathi)
#GA4 #Week25 असं म्हणतात कीं , संपूर्ण जेवणाचं सार हे "सार" या पदार्थात असतं. शेवग्यात भरपूर प्रमाणात आयर्न व कॅल्शियम असतं. शेवग्याचा पाला सुद्धा तितकाच पौष्टिक असतो. अशा या बहुगुणी शेवग्याचा सार तुम्ही निश्चित करून पहा. Madhuri Shah -
-
कैरी पापलेट करी (kairi paplet curry recipe in marathi)
कैरी घालून बनवलेले हे पापलेटचं सार मला खूप आवडते ,कैरी उपलब्ध असतील तेव्हा आवर्जून मी या सारखमधे कैरी वापरते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
पापलेट करी (Pomfret Curry Recipe In Marathi)
#NVR मासा म्हणलं की समुद्रकिनारा हा आठवतो आणि समुद्रकिनारा म्हटले की आपला कोकण पापलेट हा माशातला एक उत्तम प्रकार हा मासा चवीला अतिशय उत्तम आहे आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पापलेट करी ही करी इतकी टेम्पटिंग बनते की जेवण जेवताना पोट भरलं तरी मन समाधान होत नाही Supriya Devkar -
मालवणी मासे कालवण (malvani mase kalvan recipe in marathi)
आमच्या घरात मधल्या वारी मासे रस्सा सगळ्यांना फार आवडतो आज मी मालवण पद्धती चे झणझणीत मासे कळवण बनवले आहे.🐠🐟🍲🍛🌶️🌶️😋👌 Varsha S M -
सोलकढी (कोकम कढी) (Solkadhi recipe in marathi)
#कोकणात कोकम नि नारळ दोन्ही परसात येतात नी खुप होतात मग काय तिथे जेवणात नारळाचे पदार्थ असतातच त्यात ही सोलकढी नेहमी जेवणानंतर प्यायला करतात कोकणात ह्याला जिरावण पण म्हणायची पध्दत आहे .मस्त माशाचे जेवण जेवायचे नि शेवटी सोलकढी असा खासा बेत असतो . आता उन्हाळ्यात सोलकढी (कोकमाची कढी) अतिशय चांगली कारण ती पोटाला थंडावा देते. बघा तर किती सोप्पी आहे करायला.ह्या मधे साधारण 3ग्लास सोलकढी होते फोटोत आहेत तेव्हढे. Hema Wane -
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे. Shital Patil -
कोकण स्पेशल चटपटीत कैरीचा सार (kairicha saar recipe in marathi)
#KS1कैरी, आंबा, काजू, फणस, रानमेवा, राइस , sea food असे कित्तीतरी खाद्य पदार्थांनी कोकण समृध्द असा प्रदेश आहे...त्यातल्याच एका पदार्थाची म्हणजेच मी कैरी च्या पदार्थाची अस्सल कोकणी recipe घेऊन आली आहे..आंबट , गोड, तिखट चवीची चटपटीत अशी रेसिपी आहे ..मला असे वाटते ही समस्त स्त्री वर्गाला आवडेल अशी डिश असावी...चला रेसिपी बघुयात😋😋😋 Megha Jamadade -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12551058
टिप्पण्या