पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)

Anjali Pendurkar @cook_21328257
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पापलेट स्वच्छ करून धुवून घ्या. चीरा देऊन मीठ लावून बाजूला ठेवा. मिरचीचे देठ काढून, धने आणि मिरची पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
- 2
मिरची आणि धने मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करा. पापलेट परत धुवून घ्या. कोकमाचा आगळ आणि मिरचीची पेस्ट पापलेट ला व्यवस्थित लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवा.
- 3
फ्राय पॅन मध्ये तेल गरम करा. मॅरिनेट केलेली पापलेट तांदळाच्या रव्यात घोळवून मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
- 4
गरमागरम पापलेट फ्राय तयार !
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12551558













टिप्पण्या