आलू भुजीया (alu bhujiya recipe in marathi)

Minal Kudu @cook_19544430
मस्त चटपटीत बटाटा बेसन शेव... सगळ्यांच्या आवडीची.
आलू भुजीया (alu bhujiya recipe in marathi)
मस्त चटपटीत बटाटा बेसन शेव... सगळ्यांच्या आवडीची.
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले बटाटे किसून घ्या.
- 2
त्यात लाल तिखट, हळद, चाट मसाला, मीठ, जिरे पूड, आमचूर पावडर घालून एकत्र करा. बेसन आणि तांदूळ पीठ घाला.
- 3
सर्व पदार्थ एकत्र करून नीट मळून घ्या, हवे असल्यास थोडेसे पाणी वापरा. 2 टीस्पून तेल लावून पुन्हा मळा.
- 4
शेवेचा सोरा वापरून गरम तेलात शेव दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या.
- 5
कुरकुरीत चटपटीत आलू भूजिया रेडी फॉर टी टाईम...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12606511















टिप्पण्या (6)