करंदीच्या वड्या (kardichya vadya recipe in marathi)

सौ. मनाली मोहन चौधरी @cook_23397573
करंदीच्या वड्या (kardichya vadya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका वाडग्यात चिरलेला कांदा त्यात 1वाटी सोललेली करंदी,1 वाटी बेसन
- 2
तांदूळपीठ, घरगुती मसाला, हळद पावडर, हिंग, गरम मसाला, धणेपावडर, जिरेपावडर, मिरचीपुड, कोथींबिर थोडस तेल, लिंबूरस हे सर्व जिन्नस टाकले
- 3
त्यात मिरचीचा ठेचा चविपुरता मीठ टाकणे व हे सर्व पदार्थ एकञ कालवून घेणे, गँसवर फ्रायपँन गरम करत ठेवणे. वरील मिश्रणाचे छोटे करून हातावर थापून घेणे, फ्रायपँनवर थोडेसे तेल टाकून त्या वड्या शँलोफ्राय करून घेणे. अशाप्रकारे करंदीच्या वड्या दुपारच्या जेवणासाठी तैयार.
- 4
कंरदीच्या वड्या खरपूस तळून घेणे व त्यावर कोथींबीर सफेद कांद्याने सजवून घेणे.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
प्रान्स तवा मसाला (prawns tawa masala recipe in marathi)
#GA4 #Week #Shrimp शिंपल्यात राहणारा शिजल्यावर गुलाबी होणारे अनेक पाय असणारा समुद्रातील जलचर कोळंबी ( प्रान्स ) चला तर प्रान्सची चटपटीत झणझणीत रेसिपी बघुया कशी करायची ते दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
लाल भोपळ्याच्या वड्या (lal bhoplyachya vadya recipe in marathi)
लाल भोपंळ्याचे घारगे, गुलगुले आपण नेहमी करतो. पण गोड नको असेल तर ह्या वड्या कराव्यात. यांत ५ प्रकारची पिठं घातली आहेत त्यामुळे अगदी पोष्टाीक, चटपटीत आणी कुरकुरीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
जवळा मसाला
#लॉक डाऊन नॉनवेज मधील सुकवलेले फिश मधाल ऐक प्रकार म्हणजे जवळा बऱ्याच . जणांच्या घरात जवळा असतोच करायला सोपा व चविष्ट प्रकार Chhaya Paradhi -
ज्वारीच्या वड्या (jowarichya vadya recipe in marathi)
#AsahiKaseiIndia ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तिचे नियमित सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते.पण भाकरी खायला सगळेच कंटाळा करतात. म्हणून अनेक भाज्या घालून ह्या चावीष्ट अश्या ज्वारीच्या वड्या कश्या करायच्या ते पाहू.Smita Bhamre
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे Anuja A Muley -
ताकाच्या बेसन वड्या (taakachya besan vadya recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्#विदर्भ#GA4#week7#बटरमिल्क#बटरमिल्कबेसनवड्या#ताकबेसनवड्या#बटरमिल्क#GA4क्लू अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी (बटर मिल्क) (टिफिन रेसिपी)कुठे बाहेरगावी जत्रेला ,सहलीला जायचं म्हटलं तर ताकाच्या बेसन वड्या आठवतात कारण प्रवासात इतर भाज्या आपण बॅगमध्ये ठेवताना कुठे भाजीतले तेल बॅग मधून निघते ठेवतांना खूप त्रास होतो . पण हि ताकाच्या बेसन बेसन वड्या अगदी कोरडया राहतात. ह्या वड्यातून न तेल बाहेर येत न कशाला डाग लागत नाही. तर चला आज बनवुयात टिफिन रेसिपी अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी ( बटर मिल्क ) ताकाच्या बेसन वड्या. Swati Pote -
-
-
"खडा पावभाजी पुलाव"
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#मंगळवार"खडा पावभाजी पुलाव" एकदम चमचमीत आणि मस्त असा पुलाव.. नक्कीच करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा/यात्राभारतीय समाज व्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, या लोकप्रिय संस्कृतीची लोकप्रियता आपल्याला महाराष्ट्रातील घराघरात भिंतीवर टांगून ठेवलेल्या दिनदर्शिके वरील गावोगावच्या जत्रे विषयक दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. जत्रा ही सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्त्रोत आहे..वेगवेगळ्या कबरी, समाधी, शीलालेख, जुने मंदिर, संगम, राजाचे थडगे अशा स्थानाजवळ जत्रा भरली जाते.जत्रा चा कालावधी दोन दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंत असतो. गाव जत्रेची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक व्यवहार असून, ती महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळून येते. जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पुजोपचार होतात...मैत्रिणींनो जत्रा म्हंटली की खाद्यपदार्थांची रेलचेल ही असतेच असते. जत्रेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद त्या-त्या जागेनुसार तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार आपल्याला घेता येतो. पण कुठलीही जत्रा असो, तिथे एक कॉमन पदार्थ हा असतोच असतो आणि तो म्हणजे *खेकडा भजी* .. जत्रेतील गरमागरम खेकड्या भज्याची मजा काही औरच असते. नाही का..चला तर मग करूया *खेकडा भजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
फोडशीच्या वड्या (Fodashi vadya recipe in marathi)
#ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला उगवते मग ती बाजारात असतेच.ह्याची भाजीच करतात पण मुलांना खायला घालायची मग अशी वडी करा खाणारच मुले. पावसाळ्यात येणार्या सर्वच भाज्या आवर्जून खाव्यात पोष्टीक नि औषधी गुणवर्धक असतात .चला तर बघुया कश्या करायच्या वड्या. Hema Wane -
-
ज्वार धिरडे (jowar dhiraj recipe in marathi)
#week 16#GA4Theme Jowarज्वारीचे जाळीदार घावन Pragati Hakim -
आमखंडी(वाडवळ स्पेशल)
एकदम साधी सोप्पी, तोंडाला पाणी आणणारी तेवढीच मोजक्याच जिन्नसात तयार होणारी रेसिपी.पिढी दर पिढी बनविली जाणारी ही पारंपारिक रेसिपी आहे. अगदीच मोजक्या जिन्नसांचा वापर होतो.कैऱ्यांच्या मोसमात करंदीसोबत युती घडवून तयार होणारी हि अस्सल वाडवळी रेसिपी. लंगडी म्हणून एक भांड्याचा प्रकार असतो ते भांड तुम्ही ह्या भाजीसाठी असेल तर वापरू शकता.आंबट गोडसर चटकदार कैरीचा सिझन सुरू होतो आणि फिशमार्केटला करंदी मिळायला सुरुवात होते.फिकट गुलाबी रंगाची ही करंदी जरी आकाराने छोटी असली तरी चवीला खूप छान असते. भाजी शिजल्यावर जो वास पसरतो ना त्यानेच तोंडाला पाणी सुटते. ज्यांना कैरी खाल्यावर त्रास होतो त्यांनी वाफेवर ठेवलेल्या पाण्यात कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात आणि मग भाजीत मिसळून घ्याव्यात.(त्याने कैऱ्यांचा आम निघून जातो. )कैरी शिजलेले वाफेवरचे पाणी भाजीत टाकू नये.ही भाजी दुपारी बनवून थंड झाल्यावर संध्याकाळी खाण्यात खरी मज्जा असते😋ही भाजी गरमागरम भात,तांदळाच्या भाकरी अथवा घावण्यासोबत छान लागते.ह्या भाजीचा अजून एक प्रकार राळुन करणे.ही पद्धत तुम्हाला माहीत आहे की नाही त्याची मला कल्पना नाही. पण राळलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात.वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही तुम्ही तुमच्या घरातील रोजचा घरगुती मसाला भाजीत घालू शकता. Prajakta Patil -
पेरुच्या वड्या (peruchya vadya recipe in marathi)
पेरु पासून तयार होणार्या पदार्थात आमच्या कडे जेलीचा नंबर पहिला लागतो.पण सगळ्यांना आवडत असल्याने मी ही खटाटोप आवडीने करते.परंतु आज कळले खटाटोप करून केलेल्या पेरूच्या वड्या अप्रतिम झाल्या आहेत. Pragati Hakim -
उपवासाच्या कोथिंबीर वड्या (upwasachya kothimbir vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #कोथिंबीरवड्याउपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि साबुदाणा पचायला जड असतो. चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणाऱ्या उपवासाच्या वाफविलेल्या ,शॉलो फ्राय केलेल्या पौष्टिक, टेस्टी, कुरकुरीत कोथिंबीर वड्या . Swati Pote -
-
सिंहगड स्पेशल कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज.... पावसाळा, ओलीचिंब हवा,पाण्याने भरलेले काळे ढग,धुंद वातावरण,दाट, धुके,एखादी पावसाळी पिकनिक आणि वाफाळत्या आलं घातलेल्या चहा बरोबर गरमागरम भजी,वडे,पकोडे यासारखे खमंग चमचमीत,चटपटीत पदार्थ...आहा..🤩 बेत जम्याच..आणखी काय हवं म्यां पामराला..😜😍 आज माझी मैत्रीण @Vasudha Gudhe हिची खेकडा भजी ही रेसिपी मी Cooksnap केली..वसुधा, अप्रतिम आणि खमंग झाली आहेत खेकडा भजी.. खूप आवडली सगळ्यांना..या खमंग चमचमीत रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
टेस्टी पनीर भुर्जी ग्रेव्ही (Paneer Bhurji Gravy Recipe In Marathi)
#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी # पनीर भुर्जी सुक्की किंवा ग्रेव्ही दोन्ही पद्धतीने करता येते. चला तर मी केलेली पनीर ग्रेव्ही रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#mfr# खुप छान अश्या पोष्टीक नि रूचकर वड्या.जर घरात कोबी खात नसतील तर नक्की करून बघा नी खायला घाला लहान मुलांना खुप आवडतात .शिवाय तुम्ही घरात कोणाला चण्याचे पीठ चालत नसेल तल फक्त ज्वारी चे पीठ वापरून करू शकता. Hema Wane -
केशरी भात आणि रुमाली वड्या (Kesari Bhat Rumali Vadya Recipe In Marathi)
#MDR खास आईसाठी तिच्या आवडीचे दोन पदार्थ बनवताना तीच समोर ऊभी राहून मला मार्गदर्शन करते आहे असा भास झाला. Neelam Ranadive -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
-
खुसखुशीत थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल खुसखुशीत थालीपीठाची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
सोड्याचे सुके (sodyache suke recipe in marathi)
#cpm3 सुकट मासाहारी लोकांना ताज्या माशां सोबतच सुकी खारवलेली मच्छी पण तेवढीच प्रिय असते जेवणात सुकी मच्छी असेल तर त्याच्या वासाने व खाण्याने दोन घास जास्तच जातात चला तर अशाच सगळ्यांच्या आवडीचे सोडे म्हणजेच सुकवलेले मिठात खारवलेले प्रान्स त्याची च डिश आज मी बनवली आहे सोड्याचे सुके चला दाखवते तुम्हाला ही रेसिपी Chhaya Paradhi -
पुडाच्या वड्या
विदर्भात हिवाळ्यात मुबलक प्रमाणात कोथिंबीर असते.त्यावेळी श्रीखंड व पुडाची वडी किंवा कढी आणि ही वडी करतात. Gauri Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12606326
टिप्पण्या