कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चुर-चुर नान (naan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चुर-चुर नान (naan recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week18
#roti
लोकडाऊन मुळे रेस्टोरेन्ट मध्ये मिळनारे खूप काही प्रकार आपण सगळे घरी बनवायला लागलो ए। पण रेस्टोरेन्ट मध्ये मिळणाऱ्या चपाती अर्थात रोटी मी try केली न्हवती। आणि त्यात ही नान हा प्रकार मी सुद्धा मिस करत होते म्हणून म हा पंजाब मध्ये प्रख्यात असा चुर-चुर नान घरी बनवला आणि चक्क पहिला प्रयत्न सफळ निवडला। खरच घरी जर एवढा टेस्टी नान बनु शकतो हे मला माहित न्हवते।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीगव्हा च पीठ
  • 1/4 वाटीमैदा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/2 टी स्पूनखायचा सोडा
  • मीठ स्वाद अनुसार
  • 1 टेबल स्पूनसाखर
  • 1 टेबल स्पूनओवा
  • साजूक तूप
  • स्टफीन्ग साठी
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 1उकडून किसून घेतलेला बटाटा
  • 1 लहान वाटी दही
  • कोथिंबीर
  • मीठ
  • 1 टेबल स्पूनलालमिर्ची पावडर
  • 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 1 टी स्पूनहळद
  • 1 टेबल स्पूनगरम मसाला
  • 1 टी स्पूनमिरी पावडर
  • 1 चमचालिंबा चा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    मैदा आणि गव्हा च पीठ घ्या त्यात बारीक चिरलेली किथिंबीर, मीठ, खायचा सोडा, साखर, ओवा, दही आणि चार टेबल स्पून साजूक तूप घालून जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट देखील नाही असं कणिक मळून घ्या। हे कनिक साधारण आर्धा तास झाकून ठेवा। जेन्हे करून ते थोड फुलेल।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    Stufing साठी एका बाउल मध्ये किसलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबा चा रस आणि मिरी पावडर घालून सगळं छान मिक्स करून घ्या। तुमि ह्यात चीझ किंव्हा पनीर सुद्धा किसून घालू शकता ए। मी चीझ घातला आहे।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कंणके चा आख्खा गोळा घेऊन त्याची मोठी चपाती लाटून घ्या।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ह्या चपाती वर तूप लावा आणि पीठ शिंपडून घ्या। आणि त्याचा एक रोल करून घ्या।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ह्या रोल ला सूरी ने कापून सहा सारखे भाग करून घ्या। रोल केल्याने नाना ला देखील छान पड येईल।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता एक लाटी घेऊन त्याला वाटी चा आकार द्या आणि त्यात ते stufing भरा। आपण जसा पुरपोळी करतो त्या पद्धती ने च stufing भरा।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता पीठ लावून हाता ने थापुन छोटी चपाती करून घ्या। हे नान जरा जाडसर आणि लहान असले तर जास्त चांगलं। तुम्ही लाटण्या ने देखील लाटू शकता ए। पण त्या मुळे stufing बाहेर निघण्या चे चांसिस जास्त आहे म्हणून हाता ने कमी प्रेशर देऊन थापून घ्या।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    तवा गरम झाला की त्यावर तूप घालून हा नान मंद आचे वर दोनी बाजूनी भाजा। आणि मग तव्या शिवाय सरळ गॅस वर चिंमट्या ने भाजून घ्या जसे फुलके भाजतो तसे। जेणे करून साइड देखील भाजल्या जातील।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता आपले नान तैयार आहेत । छान तुप लावून गरम गरम सर्व्ह करा। हे नान चटणी, लॉन्च, दही, रायता किंव्हा भाजीत सोबत सर्व करता येइन। पण आम्हाला हे नाना नुसते च आवडतात। तुप मात्र भरपूर हवं असता।

    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चुर-चुर नान (naan recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
23 मे 2020 09:58 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नान रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
  2. ढोकळा (dhokla recipe in marathi)
  3. फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
  4. दुर्गा ची कॉफी (coffee recipe in marathi)
  5. मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
  1. आंबा पन्हा (amba panha recipe in marathi)
  2. मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
  3. मँगो लावा पॅकेक्टस कुकीज (mango lava packets cookies recipe in marathi)
  4. मँगो कूकीज (mango cookies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12643213
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close