कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week20
#moong
खूप दिवसांनी पासून काही सात्विक खायचं होता। चायनीज, पंजाबी, चिकन-मटन सर्व काही बनवून झाला। तर आता साद करू तरी काय। तेव्हा नवऱ्याने सांगितला की आज मुगा च घूट कर आणि बस घूट तैयार।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीअख्खे मूग
  • 1 वाटीसुकं खोबरं
  • 7-8लसूण पखळ्या
  • 1 इंचआलं
  • 4हिरव्या मिरच्या
  • 1 टी स्पूनजिरा
  • 2 टेबल स्पूनसाजूक तूप
  • 1 टी स्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    मूग 2 तास भिजवून ठेवा आणि मग कुकर ला लावून 5-6 शिट्या काढून घ्या।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आलं, लसूण, खोबरं आणि हिरवी मिरची वाटून घ्या।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये तूप गरम करून त्यात जिर आणि लसूण फोडणी ला घाला। जिरा तडतडल की त्यात हळद घालून परतून घ्या।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता ह्यात उकडलेले मूग घाला आणि पाणी घालुन उकळी येऊ द्या।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    उकळी आली की त्यात खोबरं-आलं, लसूण आणि मिर्ची च वाटण घाला आणि मीठ घालून छान उकळी येऊ द्या।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता घूट सर्व करायला रेडी आहे। गरम गरम घूट भाता सोबत सर्व करा।

    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगा च घूट (mugacha ghut recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
07 जून 2020 12:52 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बीट लिंबू ज्यूस (beet limbu juice recipe in marathi)
  2. गावरान चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
  3. चिकन तंदुरी शाही बिर्याणी (Chicken Tandoori Shahi Biryani recipe
  4. पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
  5. चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
  1. पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
  2. मसाला राजमा उसळ (masala rajma usal recipe in marathi)
  3. काकडीचे थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
  4. ओपो पराठा (ओनियन पोटॅटो पराठा)(paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12800781
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close