चोको डिस्क (choco disc recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डार्क चॉकोलेट बार चे बारीक तुकडे करून घेणे.
- 2
गॅस वर पॅन ठेऊन त्यामधे 2 वाट्या पाणी टाकणे, दुसऱ्या एका बाउल मधे बारीक केलेले चॉकोलेट टाकून तो बाउल पण मधे ठेवणे, व चॉकोलेट वितळवून घेणे,
- 3
वितळलेल्या चोकॉलेट मधे मारी बिस्किट डिप करुन पुर्ण कोट करून घेणे आणि एक ट्रे मधे बटर पेपर टाकून त्यावर कोट केलेली बिस्किटे ठेवणे, आणि त्यावर रंगीबेरंगी गोळ्या,राइस बॉल टाकून 1/2 तास फ्रीज मध्ये ठेवणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12803696







टिप्पण्या