दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)

संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू.......

कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
सर्व साहित्य एकत्र केले.मी वेलची पुढे घातली नाही.आणि हातानेच एकत्र करून लाडू वळले.पण पटकन होण्यासाठी सगळे मिश्रण मिक्सर क्या भांड्यात घालून मिक्सर बंद उघड करत ३-४ वेळा फिरवला की लाडू लगेच वळले जातात.
- 3
तयार लाडू प्लेट मध्ये सर्व्ह केले. एवढ्या साहित्यात तीन मध्यम आकाराचे लाडू तयार होतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या