कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

बिर्याणी चे अनेक प्रकार आहेत
त्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच

बिर्याणी चे अनेक प्रकार आहेत
त्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच

पुढे वाचा

व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

बिर्याणी चे अनेक प्रकार आहेत
त्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच

बिर्याणी चे अनेक प्रकार आहेत
त्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 जण
  • 2 कपतांदूळ
  • 4 चमचेतेल
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1/4 कपवाटणे
  • 1/4 कपफ्लॉवर
  • चवी नुसारमीठ
  • 4 5 लवंग,काळीमिरी
  • 1 ,2 तमालपत्र
  • 1 चमचाहिंग,हळद
  • 1/4 कपदही
  • 2 चमचेआलं लसूण पेस्ट
  • 2 चमचेबिर्याणी मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घरून अर्धा तास भिजवून निथळून घेऊन अर्धवट शिजवून घेऊन पाणी गाळून थंड करत ठेवले

    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करून सर्व भाज्या घालून मसाले घालून एकत्र करून घेतले मीठ,दही घालून 1 कप पाणी घालून एक शिटी काढून घेतली

    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    शिजलेली भाजी एक भांड्यात काढून घेऊन कढईत परत 1 चमचा तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात एक थर भाजी चा मग एक थर भाताचा परत एक थर भाजी च अस करत करत थर रचून घेतले आणि झाकण ठेवून वाफ येऊ दिली कढई खाली तवा ठेवला जेणेकरून बिर्याणी करपू नये

    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वर पुदिना बारीक चिरून घातला आणि गरमा गरम सर्व्ह केली

    व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
11 जून 2020 07:57 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन बिर्याणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  2. हैद्राबादी व्हेज  दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)
  3. दाल फ्राय तडका (dal fry tadka recipe in marathi)
  4. चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  5. शाही मटर  पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
  1. कढीत ले तुकडे (kadhitale tukade recipe in marathi)
  2. हैदराबादी चिकन बिर्याणी(hyderabadi chicken biryani recipe in marathi)
  3. चिंच गुळाची आमटी(chinch gulachi aamti recipe in marathi)
  4. कोबी भाकरवडी (Cabbage Bhakarvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12842095
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close