शाही मटर  पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#बिर्याणी
बिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी.

शाही मटर  पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)

#बिर्याणी
बिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५
३ व्यक्तींसाठी
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. १०० ग्राम मटार
  3. 300 ग्रॅमबासमती तांदूळ
  4. 2मोठे कांदे
  5. 1/2 वाटीदही
  6. 1टोमॅटो
  7. 1 टेबल स्पूनआले-लसूण पेस्ट
  8. 1/2 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  10. 1 1/2 टेबल स्पूनबिर्याणी मसाला
  11. 2 टेबल स्पूनतूप
  12. ५० ग्राम काजू
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 1 टीस्पूनपुदिना
  15. चवीनुसारमीठ
  16. 1 टेबलस्पूनखाण्याचे रंग नारंगी आणि पिवळा
  17. 4 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

२०-२५
  1. 1

    पनिर बिर्याणी साठी प्रथम आपण पनीर मेरीनेट करुन घेऊया.एका बाउल मध्ये दही घेऊन त्यात आले लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर,गरम मसाला घालून त्यात पनीरचे तुकडे घालून १५ मिनिटे तसेच ठेवावे

  2. 2

    बिर्याणी चार भात करण्यासाठीतांदूळ १५ मिनिटे धुऊन वितळत ठेवावे. एका भांड्यात तूप गरम करून त्यात मीरे, लवंग,तमालपत्र व मीठ घालून पाणी उकळून घ्यावे पाणी उकळले की त्यात तांदूळ घाला व ७५% भात शिजवून घ्या.

  3. 3

    आता बिर्याणी दर्या भांड्यात कराची आहे त्यात तेल घाला त्यावर कांदा व टोमॅटो,मटार घाला.आता लाल मिरची पावडर, हळद, घणे-जीरे पावडर, बिर्याणी मसाला पुदिना व मीठ घालून थोडेसे पाणी घाला व मेरीनेट केलेले पनीर थोडे फ्राय करुन तयार मसाला्यावर घाला.वरुन भात घालावा त्या वर तळलेले काजू व कोथिंबीर घालून गार्निश करा व गरम गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes