कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenaoron3
#week21
#soyabean
चला म आज व्हेज चिकन खाऊया। होय मग तुमि नाही खाल्लं का असला व्हेज चिकन? मा चला चिकन च्या कालवण सारख सोयाबीन च कालवण करूया।

#goldenaoron3
#week21
#soyabean
चला म आज व्हेज चिकन खाऊया। होय मग तुमि नाही खाल्लं का असला व्हेज चिकन? मा चला चिकन च्या कालवण सारख सोयाबीन च कालवण करूया।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 200 ग्राममिनी सोया वडी
  • 1/2 वाटीकिसलेलं खोबरं
  • 2लाल सुक्या मिरच्या
  • 2लवंग
  • 2आखे मिरे
  • 1दालचिनी
  • 2मध्यम आकारा चे कांदे
  • 1टॉमेटो
  • 5-7लसणाच्या पाखल्या
  • 1/2 इंचआलं
  • कोथिंबीर
  • 1 चमचाहळद
  • 1 टी स्पूनलालमिर्ची पूड
  • 1 टीस्पूनधने जिर पूड
  • 2 चमचेकला मसाला किंव्हा गरम मसाला किंव्हा कांदा लसुन मसाला
  • चवीनुसारमीठ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    पाण्यात मीठ घालून त्याला उकळी आली की त्यात सोया वडी घाला। आणि गॅस बंद करून मसाला करे परियन्त भिजू द्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मध्ये लाल आखी मिर्ची, लवन्ग, दालचिनी आणि मिरे भाजून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता किसलेलं खोबर भाजून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कढई त थोडं तेल घालून कांदा, लसूण, आलं आणि टोमेटो भाजून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हे सगळं गार झाला की मिक्सर ला लावून वाटण करून घ्या। हे वाटण करताना त्यात कोथिंबीर घाला।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कढाईत 2 चमचे तेल घालून त्यात तेजपान घाला आणि हे वाटण घालून छान तेल सुटे परियन्त भाजून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता ह्यात लालमिर्ची, हळद, धने जिरा पूड आणि काळ मसाला घालून छान परतून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    भिजवून पिलुन घेतलेले सोयाबीन ह्या मसाल्यात घाला आणि मिक्स करून घ्या।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता ह्यात गरम पाणी आणि मीठ घासुन उकळी येऊ ध्या। 5 मिनिट मंद आचे वर शिजवा।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आता गरम गरम सर्व्ह करा। भाकरी, चपाती किंव्हा पराठा सोबत सर्व करा।

    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    सोयाबीन चा चमचमीत रस्सा (soyabeancha chamchamit rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
14 जून 2020 18:46 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन चमचमीत रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कैरीचे चटकदार लोणचे(kairiche chatakdar lonche recipe in marathi)
  2. कांदा बटाटा टोमॅटो पोहे (kanda batata tomato pohe recipe in marathi)
  3. हेल्दी पेर स्मूदी (pear smoothie recipe in marathi)
  4. स्टफ्ड सिमला मिरची (stuffed shimla mirchi recipe in marathi)
  5. चिकन मसाला(chicken masala recipe in marathi)
  1. ओल्या नारळाचे सार(naralache saar recipe in marathi)
  2. ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
  3. सोयाबीनची भाजी (soyabean bhaaji recipe in marathi)
  4. वडापावची झणझणीत चटणी(vadapavche zhanzanit chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12881833
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close