ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#cooksnap
प्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.
लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६ माणसांसाठी
  1. 1ब्रेड पाकीट
  2. 2मध्यम टोमॅटो
  3. 2मध्यम कांदे
  4. 2मध्यम सिमला मिरची
  5. 1/2कोबी
  6. 4 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  7. 4 टेबलस्पूनपिझ्झा सॉस
  8. 4 टेबलस्पूनअमूल बटर
  9. 2चीझ क्युब्स
  10. चवीनुसारमिक्स हर्ब्स
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    चित्रात दाखविल्याप्रमाणे साहित्य घ्यावे. आता सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. एका कढईमध्ये १ टेबलस्पून बटर घेऊन त्यात सगळ्या भाज्या घालाव्यात. चवीनुसार मीठ व मिक्स हर्ब्स घालावे आणि नंतर त्यात टोमॅटो केचप घालून थोडेसे परतवून घ्यावे. भाज्या थोड्या क्रंची राहू द्याव्यात.

  2. 2

    ब्रेडला बटर लावून ते pan मध्ये ठेवावे. ब्रेडच्या वरील बाजूला पिझ्झा सॉस लावून घ्यावा व त्यावर भाज्या पसरवून घ्याव्यात. त्यावर थोडेसे मिक्स हर्ब्स टाकून वरून किसलेले चीझ भुरभुरावे. आणि pan वर झाकण ठेवावे. दोन मिनिटात चीझ वितळले की मस्त ब्रेड पिझ्झा तय्यार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes