राजमा भाजी(rajma bhaaji recipes in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
राजमा हे एक कडधान्य आहे त्यात आहेत खूप जीवनसत्त्वे असतात तब्येती साठी खुप च चांगले आहे
राजमा भाजी(rajma bhaaji recipes in marathi)
राजमा हे एक कडधान्य आहे त्यात आहेत खूप जीवनसत्त्वे असतात तब्येती साठी खुप च चांगले आहे
कुकिंग सूचना
- 1
2 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी जिर तडतडल्यावर कांदा बारीक चिरून लाल होइ पर्यंत परतवून घेतला मग टोमॅटो प्युरी करून ती घातली राजमा आणि बटाटे कुकर ला शिजवून थंड करत ठेवले
- 2
टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटल्यावर त्यात सगळे मसाले घालून ढवळून त्यात शिजलेला राजमा घालून झाकण ठेवून वाफ काढावी मग मीठ गूळ घालून परत एक वाफ काढून घ्यावी
- 3
गरमा गरम राजमा पोळी सोबत सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12897258

टिप्पण्या