कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

पाहुण्यांना गरम करून देण्यात जे मज्जा आहे ती कशातच नाही... पण हे शक्य आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे.. की पदार्थ भन्नाट झाला आहे..

पाहुण्यांना गरम करून देण्यात जे मज्जा आहे ती कशातच नाही... पण हे शक्य आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे.. की पदार्थ भन्नाट झाला आहे..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
८
  • 5 कपमैदा
  • 1सोडा बॉटल
  • 1 टीस्पूनमिठ
  • 1 चिमूटसाखर
  • 1/4 कपपाणी पीठ मळण्या साठी
  • छोले साठी
  • 1/4 किलोछोले
  • 3तेज पत्ता
  • 3 चमचेछोले मसाला
  • मिठ
  • 1कांदा
  • 3टोमॅटो
  • 5लसूण
  • 1आले तुकडे
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 2 चमचेलाल तिखट
  • 2 चमचेकसुरी मेथी
  • 1/4 चमचाहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    छोले रात्री भिजून ठेवले होते. सकाळी तेज पत्ता,मिठ आणि पाणी घालून शिजवून घेतले. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो,लसूण, आले ची पेस्ट केली..पेस्ट भाड्यात घाला आणि त्याला तेल सुटू द्या

    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेल सुटले की त्यात मसाले घाला.. पुन्हा झाकण बंद करून ठेवा. आता छोले घाला..शिजू दे..

    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मैदा घ्या त्यात मिठ घाला, तेल घाला आणि तेल चांगला मैदा ला चोळून घ्या. सोडा बॉटल ओपन करा आणि एक वाटी सोडा त्यात घाला. लगेच मळा.. हवा तर थोडा पाणी घ्या.. मिठ घट्ट मळा.अर्धा तास भिजवून ठेवा..

    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एक एक भटुरे करा आणि तळून घ्या... गरम सर्व्ह करा...

    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले भटुरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
19 जून 2020 10:32 रोजी

टिप्पण्या

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
19 जून 2020 16:10
Khoob Chand
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले भटुरे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालकाची सात्विक पातळ भाजी(palakachi satvik patal bhaaji recipe in marathi)
  2. चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
  3. मिक्स कडधान्यची रस्सा उसळ (usal recipe in marathi)
  4. मसाला चने (masala chane recipe in marathi)
  5. पाईनएप्पल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
  1. चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
  2. तांदुळाची खीर(tandlachi kheer recipe in marathi)
  3. कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
  4. बाखरवडी (bakharwadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12905971
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close