झिंगा पुुलाव (zinga pulav recipe in marathi)

खायचा वार आणि नो नॉन वेज खूप अवघड... मग काय तेच पदार्थ नको वाटतात..
ही माझ्या आई ची रेसिपी आहे.. अँड माझी आवडती रेसिपी
झिंगा पुुलाव (zinga pulav recipe in marathi)
खायचा वार आणि नो नॉन वेज खूप अवघड... मग काय तेच पदार्थ नको वाटतात..
ही माझ्या आई ची रेसिपी आहे.. अँड माझी आवडती रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
आधी हिरवा मसाला, कांदा,टोमॅटो, धने घालून वाटण करा
- 2
तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा...मग तिथळून बाजूला ठेवा.खडा मसाला एका प्लेट मध्ये काढा.. कांदा पातळ चिरा. आता कूकर मध्ये तूप अँड तेल घ्या.
- 3
खडा मसाला घाला, मग कांदा, थोडा गरम मसाला, मिठ आले लसूण पेस्ट घाला आणि परतून घ्या...
- 4
आता तांदूळ घालून परतून घ्या.. मग पाणी घाला.. तांदूळ बुडे परियांत..फक्तं दोन शीत्या करा..
- 5
प्रॉन मसाला करताना आधी वाटण करा. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर,मिरची, लसूण, आले अँड धने घाला. भाड्यात तेल घ्या वाटण घालतात हे वाटण घाला..तेल सुटले की त्यात प्रॉनस घाला आणि शिजवून घ्या...कोशिंबीर बनवा
- 6
आता पुलाव सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या